मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

by India Darpan
मार्च 29, 2025 | 8:15 pm
in संमिश्र वार्ता
0
rain1

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
‘एमजेओ’ ची सायकल, अद्याप भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेशली नसला तरी, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे पण भूभागावर महाराष्ट्रपर्यंत येताच नैऋक्तकडून ईशान्येकडे दिशा घेणारे तसेच उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे ईशान्येकडून नैऋक्तकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे ह्यांच्या संगमातून व त्यातून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ऊंचीपर्यन्त महाराष्ट्र ते ओरिसाराज्या दरम्यान तयार झालेला कमकुवत हवेच्या कमी दाबाचा आस ह्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवडयात इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही अवकाळीचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ह्याच्या परिणामातून आजपासून दहा दिवस म्हणजे सोमवार ७ एप्रिलपर्यन्त महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडाटीचे वातावरण राहण्याची शक्यता असून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. विशेषत: मंगळवार व बुधवार १ व २ एप्रिलला ह्या वातावरणाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ह्या दोन दिवसात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते. दरम्यानच्या काळात वातावरणात काही बदल झाला तर खुलासा करता येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स कॅम्पसाठी नाशिकच्या नील चंद्रात्रेची निवड…

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या अशा दिल्या शुभेच्छा…

Next Post
4688 e1743259925679

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या अशा दिल्या शुभेच्छा…

ताज्या बातम्या

Sharad Pawar

शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक….

जून 17, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय

जून 17, 2025
IMG 20250617 WA0248 2

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….

जून 17, 2025
rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011