इंडिया दर्पण – हास्य षटकार – लस
.
(झम्प्या आणि त्याची बायको लस घेण्यास जातात)
.
बायकोला लस दिली
आणि
नर्स झम्प्याकडे
बघून म्हणाली,
तुम्ही ४५ पेक्षा
लहान आहात
तुम्हाला
लस देता येणार नाही…..
.
.
.
.
.
घरी आल्याबरोबर
बायकोने
झम्प्याचा
संतूर साबण
फेकून दिला.
– हसमुख