गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पतीसह तिन्ही मुलांना संपवले… पत्नीने असे घडवले हत्याकांड…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 5, 2023 | 5:31 am
in संमिश्र वार्ता
0
crime diary 2


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही पुरुष किंवा स्त्री हे खून तथा हत्या करण्यास का प्रवृत्त होतात? याचा संपूर्ण शोध अद्याप मानसशास्त्रज्ञांनाही लावता आला नाही, असे म्हटले जाते. परंतु ही एक प्रकारे विकृतीच असते. काही वेळी अनोळखी किंवा दुसऱ्याच व्यक्तीच्या खून होतो, परंतु रक्तानात्याच्या माणसांचा खून किंवा हत्या करणे ही गोष्ट भयानकच म्हणावी लागेल. सैतान वृत्ती जागी झाली की, अशा घटना घडतात हरियाणामध्ये देखील अशाच प्रकारे घटना घडली. एका महिलेने चक्क आपल्या पतीचा खून केला. त्यावर तिचे समाधान झाले नाही तर तिने पतीचा मृतदेहाला फाशी दिली त्यानंतर आपल्या तीन मुलांना विष पाजून ठार मारले आणि ती तिने पलायन केले. आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने हे दुष्कृत्य केल्याचे समजते.

मृतदेह फासावर लटकवला
नूह जिल्ह्यातील रोझकामेव गावामध्ये जीतन (वय ३३) व मीना (वय ३०) हे दाम्पत्य आपल्या १२, १० आणि ७ वर्षांच्या तीन मुलांसह राहत होते. परंतु या पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत असे जतीन हा मीनावर संशय घेत असे मीनाचे काहीतरी बाहेर संबंध आहे, असे त्याला वाटत असल्याने त्यांचे नेहमी वाद होत असत. त्यातूनच मीनाने जतीन याचा काटा काढण्याचे ठरविले आणि मीना असे असे काही गोष्ट केली की या गुन्ह्याने सर्वांनाच हादरवून सोडले. या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह फासावर लटकावला. मात्र ती एवढ्यावरच तिचे समाधान झाले नाही, तर तिने तिच्या पोटच्या गोळ्यांना म्हणजे स्वत:च्या मुलांनाही संपवले. त्यानंतर ती महिला तेथून फरार झाली. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबियांना कळताच एकच गदारोळ माजला. त्यानंतर पोलिसानी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आता त्याची जोरदार चर्चा सुरू आहे

असे घडवले हत्याकांड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जतीनचे आई वडील सकाळी ते उठले तेव्हा त्यांचा मुलगा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर जतीनची दोन्ही मुले आणि एक मुलगी जमिनीवर बेशुद्ध पडले होते. चौघांनीही विष प्राशन केले असल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली. मात्र मीना फरार झाली आहे. त्यामुळे तिनेच पतीला फासावर लटकविले किंवा गोळ्या घातल्या तसेच मुलांना विष पाजले असावे, अशी चर्चा सुरू झाली. जीतन याला मीनाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते. अनेकदा मीना ही दोन चार दिवस गायब व्हायची. जीतनने तिच्या माहेरीदेखील या घटनेची तक्रार केली होती. असे असूनही मीना वागण्यात काही फरक पडला नाही. सध्या चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Haryana Crime Wife Killed Husband three Childrens
Murder Love Affair Poison Kids

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगाव टंचाई आढावा बैठकीत हे झाले महत्त्वाचे निर्णय…

Next Post

क्रिडा प्रशिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे… मुंबईच्या इंटरनॅशनल शाळेतील धक्कादायक प्रकार…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
Next Post
crime 6

क्रिडा प्रशिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे... मुंबईच्या इंटरनॅशनल शाळेतील धक्कादायक प्रकार...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011