इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – यंदा सोमवारी (१८ सप्टेंबर) रोजी हरतालिकेचा सण साजरा होत आहे. हा सण महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर हरतालिका हे व्रत आहे. सर्व कुमारिका आणि महिला हे व्रत भारतभर करतात. हे व्रत स्वतः पार्वतीने केले म्हणून तिला शिव शंकर पती म्हणून लाभले. हे व्रत कसे करावे आणि त्याची कहाणी काय? या विषयी सांगत आहेत सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी.
बघा खालील व्हिडिओ
Hartalika Vrat Festival Importance Puja Womens Video