दुर्गम भागातील आश्रमशाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी…..
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन व्यवसायाची स्वप्ने पाहणारा तरुण…..
अवघे ५० रुपये घेऊन नाशिकला आलेले आणि आपल्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात करणारे….
असंख्य आव्हानांना तोंड देऊन देशभरातील महत्त्वाच्या बांधकाम उद्योगात समावेश झालेल्या हर्ष कन्स्ट्रक्शनचे संस्थापक व चेअरमन विलास बिरारी यांची ही मुलाखत









