इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या ९० जागांसाठी एकाच टप्यात मतदान झाल्यानंतर आता ८ ऑक्टोंबर रोजी निकाल समोर येणार आहे. त्याअगोदर विविध एक्झिट पोल समोर आले आहे. त्यात हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
रिपब्लिक टीव्ही – पी मार्क
भाजप (एनडीए) – १८ ते २४
काँग्रेस (इंडिया आघाडी) – ५५ ते ६२
इतर – २ ते ५
टाईम्स नाऊ
भाजप (एनडीए) – २२ ते ३२
काँग्रेस (इंडिया आघाडी) – ५० ते ६४
इतर – २ ते ८
दैनिक भास्कर
भाजप (एनडीए) – १५-२९
काँग्रेस (इंडिया आघाडी) – ४४-५४
इतर – १-५