आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २६ ऑक्टोबर २०२२
हृदयनाथ मंगेशकर – ज्येष्ठ संगीतकार
रवीना टंडन – अभिनेत्री
इला भाटे – अभिनेत्री
राज टंडन – अभिनेता
शब्बीर कुमार – गायक
पियुष सिंग – सनदी अधिकारी
हरिदास भडे – माजी आमदार
रामचंद्र जोशी – निवृत्त सनदी अधिकारी
भूषित रेगे – चिंतन ग्रुप
अनिल तिवारी – पत्रकार, मुंबई
कल्पना राणे – पत्रकार, मुंबई
उमेश करंदीकर – पत्रकार
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)