आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– बुधवार – २१ जून २०२३
मृणाल कुलकर्णी – अभिनेत्री
एस श्रीनिवास – माजी क्रिकेटपटू
बाळा नांदगावकर – नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आशिष कटारीया – संचालक, अशोका बिल्डकॉन
बिपीन कोल्हे – संजीवनी साखर कारखाना, कोपरगाव
मंदाकिनी कदम – माजी आमदार
देव शेळके – पोलिस अधिकारी
राहुल कासलीवाल – वकील, नाशिक
नीरज शेख – सॉफ्टवेअर इंजिनीअर, नाशिक
जितेंद्र भावे – समन्वयक, आप, नाशिक
सुनिल जाधव – उद्योजक, नाशिक
प्रज्ञा पाटील – उद्योजक, नाशिक
तुषार गगराणी – उद्योजक, नाशिक
रविकांत पाटील – उद्योजक, नाशिक
डॉ. शिवानंद तोंडे – आरोग्य क्षेत्र
डॉ. वर्षा बस्ते – गायनेकॉलॉजिस्ट
सोनू अहिरे – कलाकार, नाशिक
डॉ. हेमंत दीक्षित – अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट
हितेन बर्मन – राजकारणी
तन्वी देसाई – संस्थापक, जुनबेरी आणि मिमोसा
प्रशांत चिडे – जनसंपर्क क्षेत्र, नाशिक
नवनाथ खांदवे – जनसंपर्क क्षेत्र 9423572703
सुनिल देशपांडे – पत्रकार, नाशिक
सचिन वायकोस – जाहिरात क्षेत्र, नाशिक
सोमनाथ शेवाळे – पत्रकार, बुलडाणा
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)