आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– बुधवार – १७ मे २०२३
पंकज उधास – गायक
मुक्ता बर्वे – अभिनेत्री
चार्मी कौर – अभिनेत्री
सुमित्रा लाहिरी – संगीतकार
तृप्ती भोईर – दिग्दर्शिका
रोहित सरूप – चित्रपट
श्याम रामसे – निर्माता
प्रितीश चंद्रात्रे – उद्योजक, नाशिक
राजन लोंढे – संचालक, बिझनेस बँक, नाशिक
अण्णासाहेब देशमुख – अध्यक्ष, इंडो-जपान असोसिएशन
सुहास शुक्ल – बांधकाम व्यावसायिक, नाशिक 9822028796
प्रकाश दायमा – माजी संचालक, नामको, नाशिक
डॉ. निलेश पवार – प्राध्यापक, नाशिक
किरण बैरागी – मॅनेजर, एचडीएफसी लाईफ, नाशिक
हर्षल खैरनार – फोटोग्राफर, नाशिक
गिरीश महाजन – कॅबिनेट मंत्री
रघुनाथदादा पाटील – प्रमुख, महाराज्य शेतकरी संघटना
डॉ. रमेश प्रभू – माजी आमदार
विश्वास गांगुर्डे – माजी आमदार
शरद देवरे – राजकीय नेते, नाशिक
गणेश पवार – भाजप नेते, पनवेल 9769595954
सतीश राजाराम शिंदे – शिवसेना उद्योग आघाडी
डॉ. मिलिंद कोल्हे – मेडिको
डॉ. विद्या जनाई – कवी
हेमंत बागुल – कॅमेरामन, नाशिक
रमेश कुलकर्णी – माध्यम क्षेत्र
स्वाती लोखंडे – पत्रकार
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)