आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– मंगळवार – २९ नोव्हेंबर २०२२
सुरेखा पुणेकर – लावणी सम्राज्ञी
नेहा पेंडसे – अभिनेत्री
कल्पतरु – दिग्दर्शक
प्राजक्ता शुकरे – गायिका
प्रथमेश परब – अभिनेता
संजय न्याहारकर – चेअरमन, कृषीथॉन, नाशिक
सूर्यकांत लवटे – माजी नगरसेवक, नाशिक
काशिनाथ आगाशे – निवृत्त अधिकारी, नाशिक
अरुण पळसकर – सरचिटणीस, मराठा उत्कर्ष संघ, नाशिक
सत्यपाल सिंग – माजी मंत्री
कुंवर जतिन प्रसाद – माजी मंत्री
डॉ. प्रकाश पाटील – मेडिको
चंद्रकांत अमराळे – माजी नगरसेवक, पुणे
राहुल तायडे – कवी
एस एम कुलकर्णी – पत्रकार, कोपरगाव
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)