आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– मंगळवार – २१ मार्च २०२३
पिनरयी विजयन – मुख्यमंत्री, केरळ
राणी मुखर्जी – अभिनेत्री
शोभना – अभिनेत्री
करीम मोराणी – निर्माता
श्रीपाद कुलकर्णी – उद्योजक, नाशिक
मंजिरी मोहबन्सी – आर्किटेक्ट, नाशिक 2503343
दिग्विजय मानकर – हॉटेल व्यावसायिक, नाशिक
बाळासाहेब घोरपडे – उपाध्यक्ष, राजपत्रित कर्मचारी महासंघ
सचिन अहिर – माजी मंत्री
अमित देशमुख – माजी मंत्री
बुटा सिंग – ज्येष्ठ काँग्रेस नेते
रितेश भुयार – माहिती अधिकारी, अकोला
महेश चांदूरकर – सेवानिवृत्त विक्री कर अधिकारी
पार्थ पवार – नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
राजेंद्र मंत्री – लेखक
संजय पाठक – ज्येष्ठ पत्रकार, नाशिक
इब्राहिम अफगाण – लेखक व पत्रकार
शुभांगी रेपाले – पत्रकार, मुंबई
प्रसाद कुलकर्णी – पत्रकार
राजू झंके – पत्रकार, मुंबई
सचिन कळनदाने – पत्रकार, अहमदनगर
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)