आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १५ सप्टेंबर २०२२
गणेश नाईक – माजी मंत्री
गणेश कनाटे – उपाध्यक्ष, ग्लेनमार्क फार्मास्युटीकल्स
सी व्ही ओक – सनदी अधिकारी
नवल किशोर – सनदी अधिकारी
एस पी यादव – आयपीएस अधिकारी
प्रशांत बुरडे – आयपीएस अधिकारी
शशांत केतकर – अभिनेता
रामन कुमार – दिग्दर्शक
डॉ. एम. एस. गोसावी – सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी
प्रसाद रहाणे – कला दिग्दर्शक, नाशिक
बिपीन बोंडे – आर्किटेक्ट, नाशिक
नाना महाले – नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक
अमोल बर्वे – चेअरमन, गाडगे महाराज पतसंस्था, नाशिक
प्रज्ञा जाधव – ब्युटी आर्टीस्ट, नाशिक
बाळासाहेब पाटील – माजी नगराध्यक्ष, मनमाड
भाई कन्सारा – कार्यालय समन्वयक, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक
सुनिल पवार – पदाधिकारी, मराठा महासंघ
ज्ञानेश्वर ढाने पाटील – माजी आमदार
निलांबरी जोशी – लेखिका
राजेंद्र कलाल – अधिकारी, समाजकल्याण विभाग
अनुराग केंगे – आयटी इंजिनिअर, नाशिक
राम वायकर – पेंटर
नीता भांडवलकर – महिला आघाडी, वर्धा
पुंडलीक पै – संचालक पै फ्रेंडस लायब्ररी, डोंबिवली
शुभांगी संकपाळ – शिक्षीका व सामाजिक कार्यकर्त्या, गडहिंग्लज
नितीन केळकर – उपसंचालक, आकाशवाणी
दशरथ पारेकर – पत्रकार
संतोष प्रधान – पत्रकार, मुंबई
कैलास बडगुजर – जाहिरात क्षेत्र, नाशिक
सुरेश लासुरे – संचालक, जाहिरात एजन्सी, नाशिक
चंद्रशेखर जोशी – पत्रकार, पुणे
उदय जाधव – पत्रकार, मुंबई