आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ सप्टेंबर २०२२
शिवाजीराव निलंगेकर पाटील – माजी मुख्यमंत्री
भिमराव तपकीर – आमदार
बबनराव शिंदे – आमदार
संज्योत लांडे-बानुबाकोडे – गायक
यशवंत पाध्ये लेखक
कल्पना भागवत – लेखिका
अनिल बलेल – लेखक
मदन कोठुळे – नाबार्ड
प्रज्ञा बढे-मिसाळ – अतिरीक्त जिल्हाधिकारी
चारुदत्त गोखले – कार्याध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषद
अरुण काजळे – जाणीव सामाजिक संघटना
नितीन वानखेडे – पदाधिकारी, भाजपा, नाशिक
राजेंद्र वाणी – रिअल इस्टेट एजंट, नाशिक
संदीप आव्हाड – अॅडव्होकेट, नाशिक
राजेंद्र कोठावदे – उद्योजक, नाशिक
जयंत धुळप – पत्रकार, रायगड
श्रीराम जोसी – पत्रकार, दिल्ली
रवेनसिद्ध जवळेकर – पत्रकार, सोलापूर
विलास टोकले – पत्रकार, मुंबई
राजेश चुरी – पत्रकार, मुंबई
प्रशांत पठारबे – दूरदर्शन
रविंद्रनाथ शेलार – पत्रकार
नितीन देशमुख – पत्रकार, अहमदनगर
सुनिलकुमार श्रीधनकर – फेमिना