आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – ३ नोव्हेंबर २०२२
अमर्त्य सेन – अर्थतज्ज्ञ
सीताराम कुंटे – आयएएस अधिकारी
प्रवीण परदेशी – आयएएस अधिकारी
पुनम सिन्हा – निर्माती
आशिष रायकर – क्रीडा क्षेत्र
स्वरुप संपत – अभिनेत्री
अश्विनी घाटपांडे – लेखिका
प्रवीण कलमे – मंगलप्रभू फाऊंडेशन
लीला गोविलकर – साहित्यिका
सचिन फोलाणे – पदाधिकारी, भाजयुमो, पुणे
अंजली पवार – चिंजन ग्रुप
वासुदेव दशपुत्रे – माजी उपाध्यक्ष, सावाना, नाशिक
संतोष हुदलीकर – कवी, नाशिक
सचिन पिंगळे – पदाधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक
विवेक वसंत देशपांडे – चंद्रला आयुर्वेद फार्मसी
सुप्रिया भालेराव – संचालक, स्वानंदी क्रिएशन, पुणे
विक्रांत जोशी – पत्रकार, मुंबई
कमलेश वानखेडे – पत्रकार, नागपूर
तेजस डेरे – पत्रकार, मुंबई
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक, फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)