आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– गुरुवार – २५ मे २०२३
करण जोहर – दिग्दर्शक
कुणाल खेमू – अभिनेता
उत्तम सिंग – संगीतकार
माया जाधव – अभिनेत्री
निलम शिर्के – मराठी अभिनेत्री
डॉ. राहूल पगार – आयुर्वेद तज्ज्ञ, नाशिक
प्रकाश गानू – रक्तदाता व इंजिनिअर, नाशिक
विनोद राठोड – नाट्यकर्मी, नाशिक
मिलिंद चिंधडे – लेखक, नाशिक
अमृतभाई पटेल – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
सुनिल रुणवाल – संचालक, सागर क्लासेस, नाशिक
रेखा भांडारे – कवयित्री, नाशिक
डॉ. संजय वाघ – प्राध्यापक, नाशिक
प्रदीप मोकळ – व्यावसायिक, नाशिक
नितीन कठावदे – व्यावसायिक, नाशिक
अविराज विसपुते – व्यावसायिक, नाशिक
यशवंत निकुळे – माजी नगरसेवक, नाशिक
भास्कर कदम – माजी नगराध्यक्ष, नांदगाव
स्वप्नील पाटील – सरचिटणीस, प्रदेश युवक काँग्रेस, नाशिक
प्रवीण खरे – जनसंपर्क अधिकारी, जवाहर मेडिकल फाऊंडेशन, धुळे
अश्विनी भिडे – सनदी अधिकारी
अनिल डिग्गीकर – सनदी अधिकारी
विपीन शर्मा – सनदी अधिकारी
हेमंत पाटील – जनसंपर्क अधिकारी, म्हाडा, मुंबई
राजेंद्र चव्हाण – निवृत्त सनदी अधिकारी
उमा दीक्षित – निवेदिका, मुंबई
रविंद्र परदेशी – विशेष कार्यकारी अधिकारी, जलसंपदा मंत्री
जगन्नाथ शेट्टी – माजी आमदार
प्रकाश भोईर – माजी आमदार
वैशाली बालाजीवाले – ज्येष्ठ पत्रकार, नाशिक
अनंत कोळमकर – पत्रकार, नागपूर
कौस्तुभ फलटणकर – पत्रकार
श्रीकृष्ण देवरुखकर – पत्रकार
बबन सदगीर – पत्रकार
सोनल चव्हाण – पत्रकार, मुंबई
आनंद गोरे – पत्रकार, जळगाव
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)