आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– गुरुवार – १७ नोव्हेंबर २०२२
कुशल बद्रिके – अभिनेता
रुतुराज शिंदे – अभिनेता
वनश्री जोशी – अभिनेत्री
सुशांत शेलार – अभिनेता
प्रभाकर धर्माधिकारी – संगीत क्षेत्र
शंभुराजे देसाई – कॅबिनेट मंत्री
रत्नाकर मतकरी – साहित्यिक
आर ए सोनवणे – सेवानिवृत्त पोलिस अधिकारी
श्रीराम येरणकर – प्राचार्य, बुलडाणा
युसुफ पठाण – क्रिकेटपटू
जयप्रकाश छाजेड – प्रदेशाध्यक्ष, इंटक
चंदा कोचर – बँकिंग क्षेत्र
हेमलता पाटील – प्रवक्त्या, काँग्रेस
उज्ज्वला उडगावकर – यशदा
दुर्गा बर्डे मखरे – कवयित्री
माधुरी सबनीस – महिला चळवळ कार्यकर्त्या
स्वाती नखाते – अक्का फाऊंडेशन
सुरेखा बोऱ्हाडे – लेखिका, नाशिक
प्रेरणा बलकवडे – महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक
डॉ. विकास गोऱ्हे – गायनेकॉलॉजिस्ट, नाशिक
सतीश महाले – माजी प्राचार्य, नाशिक
प्रमोद दीक्षित – पदाधिकारी, तीर्थ पुरोहित संघ, नाशिक
भगवंत येवला – व्यावसायिक, नाशिक
प्रशांत अलई – प्रिंटिंग व्यावसायिक, नाशिक
अतुल पाटील – रेडिओ क्षेत्र, नाशिक
तुषार अमृतकर – रिअल इस्टेट व्यावसायिक, नाशिक
दीपक महाजन – पत्रकार, कळवण
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)