आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २१ ऑगस्ट २०२२
डॉ. पंडित कपोते – कथ्थक नृत्य
भूमिका चावला – अभिनेत्री
मिनी माथूर – अभिनेत्री
वैशाली भैसणे-माडे – गायिका
सचिन ब्राह्मणकर – उद्यानविद्यातज्ज्ञ, नाशिक
डॉ. विशाल गुंजाळ – स्पाईन स्पेशलिस्ट, नाशिक
डॉ. कल्याण कुलकर्णी – अर्थशास्त्र अभ्यासक
धनश्री हरदास – पदाधिकारी, महाराष्ट्र चेंबर
रंजनभाई शाह संस्थापक – अध्यक्ष, महाराष्ट्र पाटण जैन मंडळ, नाशिक
प्रशांत पिंगळे – प्राध्यापक, फार्मसी
बाबा सोनवणे – सामाजिक कार्यकर्ते, श्रीरामपूर
संतोष कोरडे – पदाधिकारी, मनसे, नाशिक
हर्षवर्धन पाटील – माजी मंत्री
डॉ. कुमार सप्तर्शी – अध्यक्ष, युवक क्रांती दल
राम अस्वले – माजी आमदार
दिनानाथ पडोळे – माजी आमदार
अशोक काळे – माजी आमदार
देवयानी अभ्यंकर – संचालक, कॉन्टीनेंटल प्रकाशन
नितीन सोनवणे – बांधकाम क्षेत्र
फणींद्र मंडलिक – पत्रकार, नाशिक
रवीकिरण गळगे – पत्रकार, लातूर
पियुष पाटील – पत्रकार, नागपूर
