आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस 
– रविवार – २० ऑगस्ट २०२३
नरेशकुमार कनोदिया – अभिनेता
रणदीप हुड्डा – अभिनेता
सुष्मिता मुखर्जी – अभिनेत्री
स्वप्ना माधुरी – अभिनेत्री
शुभम कोठावदे – स्ट्रक्चरल इंजिनीअर, पुणे
निलेश गाढवे-पाटील – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
मोहनसिंग परदेशी – प्राध्यापक, नाशिक
किशोर शिनकर – व्यावसायिक, नाशिक
अश्विनी भालेराव – युवा लेखिका, नाशिक
राजेंद्र डागा – फार्मा कन्सल्टंट, नाशिक
नागेश पद्मन – व्यंगचित्रकार, नाशिक
दीपक आरोटे – मॅनेजर, फार्मा कंपनी, सिन्नर
संजय गायकर – पदाधिकारी, शिवसेना, नाशिक
सुरेश साळुंखे – माजी आमदार
माधवी कुलकर्णी – कवयित्री
प्रतिभा रानडे – लेखिका
विश्वास वसेकर – लेखक
सुमंत पांडे – यशदा
अबिद सय्यद – जाहिरात क्षेत्र, नाशिक
अनिरुद्ध जोशी – पत्रकार, नाशिक
दत्ता जाधव – पत्रकार
दिना वकील – पत्रकार
वरील सर्व मान्यवरांना 
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 
(आपलाही वाढदिवस कळवा. 
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
 आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
 व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)

 
			








