आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – १६ ऑक्टोबर २०२२
नवीन पटनाईक – मुख्यमंत्री, ओडिशा
हेमा मालिनी – अभिनेत्री व खासदार
आदिती सारंगधर – अभिनेत्री
एस आर परसकर – आयपीएस अधिकारी
आप्पा कदम – सामाजिक कार्यकर्ते, श्रीरामपूर
आशिष देरकर – युवक काँग्रेस नेते, राजुरा
सदागोप्पन रमेश – क्रिकेटपटू
पी. एम. वाकडे – सहसंचालक, व्यवसाय प्रशिक्षण संचालनालय
शाहरुख मुलाणी – व्यावसायिक, दौंड
संजय रांजणकर – लेखक व कवी, अकोला
विवेक दिलीप भदाणे – आयटी इंजिनिअर, पुणे
उमा जाधव – संचालक, आयडिअल करिअर पॉईंट, पुणे
दीपक मारुती चव्हाण – जिल्हाध्यक्ष, मनविसे, नाशिक
रुपाली गावंड – माजी नगरसेविका, नाशिक
सागर शिरोडे – व्यावसायिक, नाशिक
चंदन खतेले – पत्रकार, नाशिक
निशिकांत पाटील – पत्रकार, नाशिक
हर्षदा शिनकर – पत्रकार, कल्याण
आशिष देरकर – पत्रकार, चंद्रपूर
सारंग दास्ताने – पत्रकार
अर्चना दिलीप सोंडे – माध्यम क्षेत्र
सतीश येत्रे – पत्रकार, यवतमाळ
जयश्री सुधीर देसाई – पत्रकार, ठाणे
प्रशांत पाटील – पत्रकार, अकोला
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)