आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– रविवार – १ जानेवारी २०२३
नाना पाटेकर – अभिनेता
सागर करांडे – अभिनेता
क्षिती जोग – अभिनेत्री
डॉ. वीणा खाडिलकर – राष्ट्रीय किर्तनकार
चंद्र भूषण – पर्यावरण तज्ज्ञ
नानासाहेब बोरस्ते – माजी आमदार
रवी जाधव – छायाचित्रकार
प्रमोद गायकवाड – संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम
सुनिल अमृतकर – प्राचार्य, गोसावी फार्मसी कॉलेज, नाशिक
डॉ. प्राची पवार – अध्यक्ष, निलवसंत फाऊंडेशन, नाशिक
हेमंत ओस्तवाल – डॉक्टर, नाशिक
धनंजय पेखळे – डॉक्टर, नाशिक
सुदर्शन दहातोंडे – श्री सप्तशृंग देवी ट्रस्ट
जयेश आपटे – आर्किटेक्ट, नाशिक
सुवर्णा निलेश पिंगळे – शिक्षिका, जळगाव
स्नेहल बनसोडे शेलुडकर – अन्न व्यावसायिका, पुणे
निशिगंधा पाटील – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
करण गायकर – संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना
मधुकर भालेराव – अध्यक्ष, सिद्धीविनायक ज्येष्ठ नागरिक संघ, नाशिक
अरुण लोणे – पदाधिकारी, एचएएल कामगार संघटना, ओझर
संजय चव्हाण – पदाधिकारी, शिक्षक सेना
जयप्रकाश कोटकर – माजी उपाध्यक्ष, नॅब
विकास देशमुख – भाजप नेते, नाशिक
नम्रता देसाई – पर्यटन व्यावसायिक
राधिका अलम – डेन्टिस्ट, चारकोप, मुंबई
अनिल जाधव – जाहिरात व इव्हेंट क्षेत्र, नाशिक
जगन्नाथ पवार – विकास अधिकारी, एलआयसी, नाशिक
शरद मोराणकर – संचालक, रा.स.शि.प्र. मंडळ, चाळीसगाव
निलेश पावसकर – अधिकारी, पतंजली, नाशिक
भास्कर भगरे – तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, दिंडोरी
वाळु पाटील जगताप – संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दिंडोरी
चंदन पुजाधिकारी – पत्रकार, नाशिक
बळवंत बोरसे – पत्रकार, नाशिक
लोकेश माळी – पत्रकार, नाशिक
प्रदीप जाधव – पत्रकार, नाशिक
रोहित गोळे – पत्रकार, मुंबई
कृष्णकांत साळगावकर – पत्रकार, चिपळूण
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)