आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – ६ ऑगस्ट २०२२
आदित्य नारायण – गायक
नितीन देसाई – दिग्दर्शक
उमेश मेहरा – दिग्दर्शक
समिधा गुरू – अभिनेत्री
अनिकेत आमटे – आनंदवन, वर्धा
प्रा. बी एच कल्याणकर – लेखक
अविनाश दीक्षित – अर्थतज्ज्ञ
विजय झंवर – व्यावसायिक
विराल ठक्कर – उद्योजक, नाशिक
मृदुला जाधव – उद्योजिका, नाशिक
शेरजाद पटेल – उद्योजक, नाशिक
धनंजय कदम – डॉक्टर, नाशिक
डॉ. एस आर भालेराव – प्राध्यापक, नाशिक
प्रकाश घुगे – संचालक, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक
उज्ज्वला शिंदे – काँग्रेस नेत्या
शिवाजी कांबळे – माजी खासदार
भैरसिंग नागपुरे – माजी आमदार
आशिष पेंडसे – क्रीडा पत्रकार, पुणे
उमेश सरदार – इव्हेंट क्षेत्र, पुणे
विजय गायकवाड – माध्यम क्षेत्र
