आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शनिवार – २८ जानेवारी २०२३
पंडित जसराज – शास्त्रीय गायक
श्रृती हसन – अभिनेत्री
सुमन कल्याणपूर – गायिका
पुजा ठोंबरे – मराठी अभिनेत्री
डॉ. दीप्ती दीक्षित – फिजिओथेरपिस्ट 9975887591
रितेश कुमार – आयपीएस अधिकारी
प्रतापसिंग राणे – माजी मुख्यमंत्री, गोवा
अजित घोडके – आर्किटेक्ट, नाशिक 9822216572
दिगंबर गाडगीळ – पक्षी निरीक्षक, नाशिक
दिनकर पुंड – बँकिंग क्षेत्र, नाशिक
हरेश खैरनार – प्राध्यापक, नाशिक
अमोल खैरनार – सामाजिक कार्यकर्ते, नाशिक
आकाश कुंभार – नेमबाज, पुणे
शिल्पा निळकंठ – माध्यम क्षेत्र, पुणे
पद्माकर मोराडे पत्रकार, नाशिक
सुधाकर जोशी – पत्रकार 9860777440
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)