आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शनिवार – १ एप्रिल २०२३
माणिकराव साळुंके – माजी कुलगुरु
अविनाश शिरोडे – शास्त्रज्ञ, नाशिक
डॉ. हरिष आडके – प्राचार्य, नाशिक
एस. एच. बंब – सदस्य, इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स, नाशिक
माधव जाजू – माजी अध्यक्ष, निपम, नाशिक
रोहन जगताप – मनसे नेते, नाशिक
सोनल टेकाडे – व्यावसायिक, नाशिक
बाजीराव कावळे – माजी अध्यक्ष, कादवा साखर कारखाना
विरेंद्र शाह – अध्यक्ष, प्रो सिव्हिल इंजि असो, मालेगाव
सुधाकर सोनकुसळे – कामगार नेते, बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक
रमेश कडलग – अध्यक्ष, वृत्तपत्र लेखक संघ, नाशिक
दीपाली पाटील – नगररचना विभाग, नाशिक
आनंद सोनार – फायनान्स क्षेत्र, नाशिक
संजय चव्हाण – पदाधिकारी, शिक्षक सेना, नाशिक
गोरख बाविस्कर – निर्माण ग्रुप, नाशिक
दीपक बच्छाव – व्यावसायिक, मुंबई
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)