आजचे राशिभविष्य
शनिवार – ९ सप्टेंबर २०२३
मेष – कार्यक्षेत्रातील लोकांवर अंकुश ठेवावा लागेल
वृषभ – आर्थिक नियोजन नवीन तंत्र शिकावे लागेल
मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अवरोध निर्माण होण्याची शक्यता
कर्क – नवीन आव्हान घेण्यासाठी आत्मशक्ती वाढवा
सिंह – कामाचे मूल्यांकन योग्य प्रकारे करावे
कन्या – विरोधकांचे प्रमाण गोड बोलण्यामुळे कमी होईल
तूळ – ज्येष्ठांचे मार्गदर्शन निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल
वृश्चिक – आर्थिक व्यवहारात दिरंगाई करू नका
धनु – ओळखीतून आपले कार्य साध्य करण्याचा प्रयत्न करा
मकर – व्यवहारास उत्तम लाभ होण्यासाठी योग्य माणसे निवडा
कुंभ – मतभेद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल
मीन – नव्या धोरणांना गती मिळावी यासाठी प्रयत्नशील असावे
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते दहा तीस
आजचा दिवस आर्थिक व्यवहारासाठी त्रासदायक आहे शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
Happy Birthday Saturday 09 September 2023