आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २४ ऑक्टोबर २०२२
डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन – शास्त्रज्ञ
वृद्धमान सहा – क्रिकेटपटू
मल्लिका शेरावत – अभिनेत्री
प्रकाश फतरपेकर – आमदार
रामप्रसाद कदम बोर्डीकर – माजी आमदार
राहूल संगवी – जनसंपर्क क्षेत्र
किशोर धारिया – हिरवळ प्रतिष्ठान
बी के नाईक – निवृत्त सनदी अधिकारी
योगेश शौचे – शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, अझिम प्रेमजी विद्यापीठ, पुणे
मेघना रेड्डी – अँकर
अनंत साबद्रा – चार्टर्ड अकाऊंटंट, नाशिक
बाळासाहेब शिवाजी गुंजाळ – उद्योजक, नाशिक
नितीन मुलतानी – उद्योजक, नाशिक
ज्ञानमतीमाताजी – जैन साध्वी, नाशिक
अविनाश बापटे – संचालक, द श्रीखंड स्टुडिओ
आरजे स्मिता – रेडिओ जॉकी, नाशिक
हेमंत भरवीरकर – अध्यक्ष, नाशिक तालुका सचिव पतसंस्था
सोमनाथ निवृत्ती मेढे – प्रशाकीय सहाय्यक, श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिक
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)