आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– सोमवार – १७ जुलै २०२३
झरिना वाहेब – अभिनेत्री
रवी किसन – खासदार आणि अभिनेता
मृणालिनी जोगळेकर – लेखिका
दीपक केसरकर – आमदार
शिवाजी जोंधळे – सनदी अधिकारी
के एच गोविंद राज – सनदी अधिकारी
मोहित नारंग – उद्योजक, नाशिक
प्रकाश शेवाळे – उपप्राचार्य, नाशिक
संदिप वालझाडे – डॉक्टर, नाशिक
शाम राऊत – लिडिंग फायरमन, मनपा अग्निशमन विभाग, नाशिक
बशीर पटेल – माजी आमदार
अरुण गवळी – माजी आमदार
धवल शाह – पत्रकार, नाशिक
राजेंद्र कापुरे – जनसंपर्क क्षेत्र, नाशिक
सुधीर भोंगळे – पत्रकार
सोनिया त्रिपाठी – पत्रकार, मुंबई
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)