आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – १० ऑक्टोबर २०२२
रेखा – अभिनेत्री व माजी खासदार
कमलाकर सातपुते – अभिनेता
स्वरुप कुमार – नाट्यकलाकार
अमोल भुते – अभिनेता
अजिता काळे – चित्रपट कथा लेखिका
दिलीप कवठकर – अधिकारी, एमएमआरडीए
विकास मठकरी – राजकीय नेते, पुणे
रुपाली ठोंबरे – राजकीय नेत्या
प्रतिमा इंगोले – कवयित्री
मीरा चिकणे – शिक्षण क्षेत्र
असित शहा – व्यावसायिक
नितीन शिंदे – माजी आमदार
बबन घोलप – शिवसेना नेते व माजी मंत्री
प्रदीप काळे – आर्किटेक्ट, नाशिक
दिनेश चौधरी – अभिनेता, लेखक, नाशिक
पुजा प्रसून – कादंबरीकार, नाशिक
दिनकर लोहट – डॉक्टर, नाशिक
निशा गुप्ता – पत्रकार, नाशिक
लता राजे – पत्रकार
पुरुषोत्तम आवारे पाटील – पत्रकार, अकोला
मनोज सांगळे – पत्रकार, औरंगाबाद
शिरीष बोरकर – पत्रकार
अनंत भावे – पत्रकार
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)