वाढदिवस – १९ मे २०२२
कार्तिकी गायकवाड – गायिका
विजय जावंधिया – नेते, शेतकरी संघटना
सुधीर ठाकरे – निवृत्त सनदी अधिकारी
देवीदास भन्साळी – काँग्रेस नेते
गायत्री एकबोटे – कवयित्री
प्रतिक गायकवाड – गायक
श्रीनिवास प्रभुदेसाई – व्यंगचित्रकार
मनोज मोहिते – ज्येष्ठ पत्रकार, नागपूर
अमोल राणे – एरिया हेड, केअर इन्शुरन्स
लक्ष्मण मंडाले – अध्यक्ष, नाशिक जिल्हा गॅस एजन्सी संघटना
भाऊलाल तांबडे – शिवसेना नेते, नाशिक
नरेंद्र कुलकर्णी – कार्यवाह, देशस्थ ऋग्वेदी संस्था
राहुल भदाणे – लाडशाखीय वाणी वर्ल्ड न्यूज चॅनल
राजेश जाधव – पत्रकार, नाशिक
