आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – २३ सप्टेंबर २०२२
अभय बंग – सामाजिक कार्यकर्ते
प्रेम चोप्रा – अभिनेता
अलका कुबल – अभिनेत्री
प्राजक्ता हनमघर – अभिनेत्री
अम्बाती रायडू – क्रिकेटपटू
संजय सेठी – सनदी अधिकारी
यशवंत नाईक – शिक्षण क्षेत्र
मानसी ठाकूर – फॅशन डिझायनर
अजिता खुले – महिला चळवळ कार्यकर्त्या
सुभाष अरोरा – वाइन तज्ज्ञ
अजय ब्रह्मेचा – उपाध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक फेडरेशन
महेंद्र पोद्दार – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
देवांग जानी – अध्यक्ष,गोदाप्रेमी सेवा समिती
अनिल जाधव – उद्योजक, नाशिक
नेमीचंद लोहार – इंटेरिअर डिझायनर, नाशिक
अपूर्वा शौचे – कॉम्स्चुम डिझायनर, नाशिक
सुष्मा गोराणे – भाजप नेत्या, नाशिक
अभय ओझरकर – फोटोग्राफर, नाशिक
मानुश्री पाटील – पत्रकार, मुंबई
भाग्यश्री पाठकजी – पत्रकार, मुंबई
जितेंद्र विसपुते – पत्रकार, औरंगाबाद
निमा पाटील – पत्रकार, मुंबई
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/