आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शुक्रवार – २ जून २०२३
मणीरत्नम – दिग्दर्शक
सोनाक्षी सिन्हा – अभिनेत्री
नितीश भारद्वाज – अभिनेता
अनंत गीते – माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते
सुभाष भोईर – आमदार
विजयमाला कदम – शिक्षणक्षेत्र
अरविंद पारसनीस – निवृत्त आयपीएस अधिकारी
गुरुनाथ नाईक – लेखक
अनिता पाटील – आयएफएस
राजू देसले – कवी, नशिक
मीनल मोहाडीकर – उद्योजक, नाशिक
डॉ. सुरेश जगदाळे – आरोग्य अधिकारी
उमेश कोठावदे – उद्योजक, नाशिक
पी आर गिते – वकील, नाशिक
रतनकुमार इचम – वकील, नाशिक
नामदेव शिंदे – वकील, नाशिक
डॉ. प्रकाश अतकरे – शिक्षण क्षेत्र
राहुल दिवे – माजी नगरसेवक, नाशिक
उत्तम दोंदे – माजी नगरसेवक, नाशिक
शिवाजी चुंभळे – माजी सभापती, कृउबा, नाशिक
बाळासाहेब शेटे – पत्रकार, नगर
मुकुंद भुटे – पत्रकार
रेश्मा बोडके – पत्रकार
राजेंद्र त्रिमुखे – पत्रकार
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)