आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शुक्रवार – १६ जून २०२३
मिथुन चक्रवर्ती – अभिनेता
आर्या आंबेकर – गायिका
हॅरी बावेजा – दिग्दर्शक
बंकट पाटील – लेखक
इम्तियाज अली – दिग्दर्शक
डॉ. उषा देशमुख – लेखिका
संजिवनी बोकील – लेखिका
रजनी परुळेकर – लेखिका
डॉ. शैलेंद्र गायकवाड – संमोहन तज्ज्ञ, नाशिक
विद्याधर निरंतर – नाट्यदिग्दर्शक, नाशिक
आनंद ढाकिफळे – कलादिग्दर्शक, नाशिक
सुबोध एम. शाह – अॅडव्होकेट, नाशिक
किशोर दुसाने – माजी अध्यक्ष, सराफ असो, नाशिक
हिरामण सोनवणे – ज्येष्ठ फोटोग्राफर, नाशिक
सुभाष सोनुने – सहायक प्राध्यापक, मुक्त विद्यापीठ
शशिकांत उपासनी – सल्लागार, आधाराश्रम, नाशिक
प्रणिता तपकिरे – समन्वयक – चाईल्डलाईन, नाशिक
राजेश्वरी म्हस्के – रिसर्चर
रोहिदास चव्हाण – माजी आमदार
दादाराव जाधवराव – माजी मंत्री
प्रा. सयाजीराव पाटील – शिक्षण क्षेत्र
मल्हार अरणकल्ले – ज्येष्ठ पत्रकार ९८८१०९९००७
राजाभाऊ जाधव – पत्रकार
वरील सर्व मान्यवरांना
इंडिया दर्पण मिडिया हाऊसच्यावतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(आपलाही वाढदिवस कळवा.
त्यासाठी 9404740714 या नंबरवर आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक
व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)