आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शुक्रवार – ११ नोव्हेंबर २०२२
माला सिन्हा – अभिनेत्री
रुबीना खान – अभिनेत्री
प्रवीण भट्ट – सिनेमॅटोग्राफर
बोनी कपूर – निर्माता
धनश्री गुरुजी – अभिनेत्री
असिफ शेख – निर्माता व अभिनेता
इशा केसकर – अभिनेत्री
हंसराज अहिर – माजी केंद्रीय मंत्री
दत्ता मेघे – माजी खासदार
अनिल भोसले – आमदार
दीपक कुमार मीणा – सनदी अधिकारी
दिलीप माजगावकर – राजहंस प्रकाशन
रॉबिन उथप्पा – क्रीकेटपटू
डॉ. पी एस पसरिचा – माजी पोलिस महासंचालक
रुपाली काकतपुरे – प्राध्यापिका, नागपूर
गुलाबराव रासकर – महात्मा फुले मंडळ, पुणे
मिलिंद कोराणे – सहकार क्षेत्र
बी आर गुलाटी – क्रीडा संघटक
वामनराव देसाई – सामाजिक कार्यकर्ते
संतोष शिरोळे – सामाजिक कार्यकर्ते
अश्विनी खताळे – सामाजिक कार्यकर्ते
सुरेश समर्थ – सामाजिक कार्यकर्ते
जय बागड – व्यावसायिक
महेंद्र इंगवले – क्रीडा क्षेत्र
राजन काची – माजी नगरसेवक
उत्तम तांबे अध्यक्ष, फेस्कॉम, नाशिक
डॉ. सुनील कुटे – माजी अध्यक्ष, आर्कि असो., नाशिक
अॅड. संदीप गुळवे – माजी संचालक, जिल्हा बँक, नाशिक
डॉ. रमेश भट – उपाध्यक्ष, आयुर्वेद सेवा संघ, नाशिक
जगन आगळे – संचालक, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक
दत्ता पाटील – माजी नगरसेवक, नाशिक
राजेंद्र पहाडे – संस्थापक अध्यक्ष, नावृवि संघ, नाशिक
अशोक थोरात – प्रगतशील शेतकरी, नाशिक
शितल पाटील – डॉक्टर, नाशिक
नितीन देवरगावकर – पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशन, नाशिक
कांतीलाल श्रीश्रीमाळ – सदस्य, महाराष्ट्र चेंबर, नाशिक
शाम आडगावकर – सराफ व्यावसायिक, नाशिक
हिमांशू नितनवरे – पत्रकार, पुणे
संदीप शुक्ल – पत्रकार, मुंबई
संदीप राजगोळकर – पत्रकार, कोल्हापूर
शैलजा जोगळ – पत्रकार, मुंबई
टी जे गोवंडे – पत्रकार
खुशाल पाटील – पत्रकार, नाशिक
संदीप धात्रक – पत्रकार, नाशिक
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)