आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – ३१ मे २०२२
वल्सा नायर सिंग – सनदी अधिकारी
उत्तम कांबळे – साहित्यिक
मनिषा अकरे – कवयित्री
मिलिंद – संगीतकार
जया दाडकर – लेखक
डॉ. संदीप गायकवाड – चिंतन ग्रुप
वैशाली मोहिते – लेखिका
व्ही दुर्गाप्रसाद – सिनेमॅटोग्राफर
संदेश सावंत – पत्रकार, मुंबई
अजिंक्य पालकर – नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
संभाजीराव फटके – माजी आमदार
नितीन वारे – तबला वादक, नाशिक
के सी पांडे – उद्योजक, नाशिक
सूरज मालपुरे – गुंतवणूक सल्लागार, नाशिक
सुनिल पाटील – पदाधिकारी, शिवसेना, नाशिक
महाराज बीरमाणी – उद्योजक, नाशिक