आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – २६ जुलै २०२२
सुमन रंगनाथन – अभिनेत्री
मुग्धा गोडसे – अभिनेत्री
जुगल हंसराज – अभिनेता
मंगेश कदम – अभिनेता
पंकजा मुंडे – माजी मंत्री
दिलीप बनकर – आमदार, निफाड
निरंजन कुमार सुधांशू – सनदी अधिकारी
प्रकाश पायगुडे – महाराष्ट्र साहित्य परिषद
अमित कल्याण – कार्यकारी संचालक, भारत फोर्ज
जगदीश भगवती – अर्थतज्ज्ञ
डॉ. नीला पांढरे – लेखिका
शंतनू चिंधडे – लेखक
मनोज टिबरेवाला – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
विवेक जुगाडे – सहकार भारती
तुषार कोहळे – पत्रकार, नागपूर
दिनमणी पांडे – पत्रकार, मुंबई
मेघा शिंपी – लेखिका, पुणे