आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – २२ जुलै २०२२
मकरंद अनासपुरे – अभिनेता
स्वनी रविंद्र – गायिका
ब्रीजेश सिंग – आयपीएस अधिकारी
सुमंत भांगे – सनदी अधिकारी
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री
अजित पवार – विरोधी पक्ष नेते, विधानसभा
अनिल गोटे – माजी आमदार, धुळे
अब्दुल शेख – काँग्रेस नेते, मुंबई
राजेंद्र सोनी महामंत्री, जैन श्रावक संघ, नाशिक
विलास देशमुख – प्राचार्य, नाशिक
राजन साळवी – व्यावसायिक
नचिकेत ठाकूर – डिझायनर
आदित्य दाढे – बिल्डर
प्रताप ठाकूर – नाट्यकर्मी
लॉरेन्स डिसुझा – दिग्दर्शक
संदीप पांडे – सामाजिक कार्यकर्ते
डॉ. सुधीर भटकर – माध्यमक्षेत्र
सुभाष काळे – पत्रकार
ए के तोडनकर – पत्रकार
धनंजय बिजले – पत्रकार, पुणे
