आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १९ जून २०२२
राहुल गांधी – खासदार व काँग्रेस नेते
सलमान खुर्शिद – साहित्यिक
राजेंद्र पटणी – आमदार
नीलम झगडे – कवयित्री
रसिक दवे – अभिनेता
साधना सिंग – अभिनेत्री
काजल अग्रवाल – अभिनेत्री
आशिष विद्यार्थी – अभिनेता
रंजना भानसी – माजी महापौर, नाशिक
संजय पुणतांबेकर – संगीतकार, नाशिक
राहूल सोनवणे – रेल्वे अभ्यासक, नाशिक
नितीन दहिवेलकर – संचालक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक
अविनाश कोळी – पत्रकार
अनिल गाडेकर – जिल्हा माहिती अधिकारी
श्रीकांत मुंदडा – हृदय मित्र प्रतिष्ठान
सुनिल गायकवाड – माजी खासदार
नरेंद्र घुले- माजी आमदार
विवेकानंद पाटील – माजी आमदार