आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १९ जुलै २०२२
डॉ. जयंत नारळीकर – शास्त्रज्ञ
हर्षा भोगले – क्रिकेट समालोचक
मधुरा नाईक – अभिनेत्री
शैला दातार – गायिका
मकरंद टिल्लू – हास्य कवी
स्नेहा पंत – गायिका
अनैथा नायर – अभिनेत्री
अश्विनी कावळे – मुक्त पत्रकार, पुणे
सरिता चितोडकर – उद्योजिका, पुणे
संजय पोतनीस – आमदार
बंटी भांगडिया – आमदार
डॉ. अमोल देशमुख – काँग्रेस नेते, नागपूर
रत्नाताई कांबळे – सामाजिक कार्यकर्त्या, अहमदनगर
देवयानी बेळे – डिझायनर, नाशिक
मनिष बस्ते – अध्यक्ष, शेकाप, नाशिक
संदीप वाघ – कवी, नाशिक
हेमंत मालपाणी – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
अनिल सावले – पत्रकार, पुणे
कल्याण काळे – माजी आमदार
प्रतीक जयंत पाटील – युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
