आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १७ जुलै २०२२
झरिना वाहेब – अभिनेत्री
रवी किसन – खासदार आणि अभिनेता
मृणालिनी जोगळेकर – लेखिका
दीपक केसरकर – आमदार
शिवाजी जोंधळे – सनदी अधिकारी
के एच गोविंद राज – सनदी अधिकारी
बशीर पटेल – माजी आमदार
अरुण गवळी – माजी आमदार
मोहित नारंग – उद्योजक, नाशिक
प्रकाश शेवाळे – उपप्राचार्य, नाशिक
संदिप वालझाडे – डॉक्टर, नाशिक
शाम राऊत – लिडिंग फायरमन, मनपा अग्निशमन विभाग, नाशिक
सुधीर भोंगळे – पत्रकार
सोनिया त्रिपाठी – पत्रकार, मुंबई
धवल शाह – पत्रकार, नाशिक
राजेंद्र कापुरे – जनसंपर्क क्षेत्र, नाशिक