आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १५ जुलै २०२२
तेजस बर्वे – अभिनेता
सुलभा आर्या – अभिनेत्री
धनंजय मुंडे – माजी मंत्री व नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
विलास पाटील-उंडाळकर – माजी मंत्री
दीपक चव्हाण – आमदार, फलटण
बाबाजानी दुर्रानी – आमदार
विजय गिरकर – आमदार
अश्वनी मुदगल – सनदी अधिकारी
राधेश्याम मोपलवार – माजी वरिष्ठ सरकारी अधिकारी
ए के दुआ – निवृत्त सनदी अधिकारी
अनिल माळी – पक्षीप्रेमी व शिक्षक, नाशिक
प्रतिक शुक्ल – भाजयुमो, नाशिक
स्वप्निल विसपुते – फोटोग्राफर, नाशिक
महेंद्र बच्छाव – आर्किटेक्ट, नाशिक
संजय लोणारी – पत्रकार, येवला
दिगंबर सोनजे – उद्योजक, धुळे
जगन्नाथ जेजूरकर – व्यावसायिक, जेलरोड, नाशिकरोड
बाळासाहेब गायधनी – पोलिस अधिकारी
स्वानंद नवसारीकर – राजकीय सर्वेक्षक
मधुसुदन कोल्हटकर – लेखक
सदाशिव पाटील – माजी आमदार
सुरेश वरपूडकर – माजी आमदार
मकरंद कुलकर्णी – पत्रकार, औरंगाबाद
शलाका ठाकूर – समाजिक कार्यकर्त्या
माधव कोंडविलकर – लेखक