आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १३ जुलै २०२२
माधुरी शानभाग – लेखिका
भास्कर शेट्टी – दिग्दर्शक
शृती शेलार – कवयित्री
सरिता सेठी – अभिनेत्री
सोनल सेहगल – अभिनेत्री
संदीपान भुमरे – आमदार व माजी मंत्री
दिलीप शिंदे – सनदी अधिकारी
रजनी सातव – काँग्रेस नेत्या
भुपेंद्रसिंग कोंगरेकर – राजकीय
महंत सुधीर पुजारी – विश्वस्त, काळाराम संस्थान, नाशिक
संजय देवधर – वारली चित्रशैली तज्ज्ञ, नाशिक
अनिरुद्ध शहा – व्यावसायिक, नाशिक
निवृत्ती मेढे – निवृत्त पोलिस अधिकारी
अविनाश दुधे – पत्रकार
दर्शना कुंटे – पत्रकार, पुणे
संतोष जवलगेकर – पत्रकार, पुणे
