शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एचएएल कडून २६ हजार कोटीच्या विमान खरेदी करण्यास या मंत्रिमंडळ समितीने दिली मंजुरी

by India Darpan
सप्टेंबर 2, 2024 | 11:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
hal

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) खरेदी (भारतीय) श्रेणी अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या (IAF) Su-30 MKI विमानांसाठी, सर्व कर आणि शुल्कांसहित २६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची २४० एरो-इंजिन (AL-31FP) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या एरो-इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होईल आणि आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल.

एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये ५४ टक्के पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट विभागात या एरो-इंजिनचे उत्पादन केले जाईल.

Su-30 MKI हे भारतीय वायू दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यातील एक विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा भारतीय वायू दलाला आपल्या मोहीमा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करण्यासाठी त्यांच्या ताफ्याच्या निर्वाहाची आवश्यकता पूर्ण करेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर…१०९ शिक्षकांची निवड

Next Post

शेतकऱ्यांसाठी १४,२३५.३० कोटी रुपये खर्चाच्या या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Next Post
modi 111

शेतकऱ्यांसाठी १४,२३५.३० कोटी रुपये खर्चाच्या या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

ताज्या बातम्या

IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011