शुक्रवार, ऑक्टोबर 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भाजप आमदार, खासदार आणि महापौरांमध्ये कडाक्याचे भांडण… व्हिडिओ व्हायरल… खा. रिवाबा जडेजा म्हणाल्या….

ऑगस्ट 18, 2023 | 1:17 pm
in संमिश्र वार्ता
0
F3vjwpaXQAEfITo

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तसे तर महिलांच्या भांडणाचे काही मुद्दे अगदीच क्षुल्लक असतात. पण या महिला लोकप्रतिनिधी असतील तर त्याची चर्चा होतच असले. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची बायको खासदार रिवाबा जडेजा हिला अशाच एका विषयावरून राग आला आणि त्या भांडणाचा व्हिडियो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला.

शहिदांना श्रद्धांजली देताना खासदार पुनम माडम यांनी चप्पल घातलेली होती. जेव्हा रिवाबा श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी चप्पल काढली. यानंतर खासदार माडम यांनी रिवाबा यांनी दिखाऊपणासाठी चप्पल काढल्याची शेरेबाजी केली. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही अशा कार्यक्रमांमध्ये चपला काढत नाहीत. मात्र, ज्यांना काहीच कळत नाही असे लोक अतिहुशार बनून चपला काढतात, अशी कॉमेंट खासदार पुनम माडम यांनी रिवाबा यांच्यावर केली. त्यावेळी तिथे भाजपाचे पदाधिकारी महापौर बिना कोठारी असे सगळे होते. त्यामुळे हा आपल्यासाठी आत्मसन्मानाचा प्रश्न होता, असे रिवाबा यांनी म्हटले आहे. रिवाबा जडेजा, भाजपा खासदार पुनम माडम आणि महापौर बीना कोठारी यांच्यात या विषयावरून कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओत लायकीत राहा असं म्हणत शाब्दिक बाचाबाची झाली.

BJP MP, Mayor and MLA Rivaba Jadeja fought in front of workers and security guards.

Congress supporters extend their support to Rivaba Ji in this fight. (Ravindra Jadega’s wife) pic.twitter.com/QUKQQPI7bm

— Shantanu (@shaandelhite) August 17, 2023

आत्मसन्मानाचा मुद्दा
मी तेथे चपला काढून शहिदांना आदरांजली वाहिली. अशावेळी खासदार माडम यांनी मला चपला काढण्यावरून बोलणे मला पटले नाही. त्यामुळे आत्मसन्मानाचा मुद्दा असल्याने मी त्यांना बोलले की, त्यांनी या कार्यक्रमात माझ्याबाबत जे वक्तव्य केलं ते योग्य नाही, असे रिवाबा जडेजा म्हणाल्या.

Gujrat Politics BJP MP MLA Mayor Video Viral Rivaba Jadeja
Dispute Public Program

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुमची समस्या मंत्री नितीन गडकरींना सांगायची आहे? या दिवशी, येथे नक्की भेटता येईल..

Next Post

मंत्री सत्तारांच्या वादग्रस्त सिल्लोड कृषी महोत्सवाला सरकारने दिले एवढे पैसे… घोटाळा झाला तरीही निधी… वादाची चिन्हे…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
abdul sattar

मंत्री सत्तारांच्या वादग्रस्त सिल्लोड कृषी महोत्सवाला सरकारने दिले एवढे पैसे... घोटाळा झाला तरीही निधी... वादाची चिन्हे...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011