शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत ५.७९ कोटींच्या कर चोरी…एक जण गजाआड

by India Darpan
ऑक्टोबर 1, 2024 | 10:50 pm
in संमिश्र वार्ता
0
GST


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत सुशील हरिराम तिवारी वय ३८, या व्यक्तीस १ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आल्याचे राज्य कर उप आयुक्त तपास – जीएसटी भवन, माझगाव, मुंबई, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मे. सेफ क्लाइम्बर या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून रू.५.७९ कोटींचा चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट वापरून शासनाची महसुल हानी केल्याचे निदर्शनास आले.

महानगर दंडाधिकारी यांनी या आरोपीला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त आणि संजय शेटे, राज्यकर उपायुक्त, अन्वेषण, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब शिंदे व नामदेव मानकर, सहायक राज्यकर आयुक्त, अन्वेषण -अ, मुंबई यांनी राबवली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या अटकेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे इशारा दिलेला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना केलेल्या कामांची पावती मिळेल, जाणून घ्या, बुधवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Next Post

राज्यात ८ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; ८०० विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसमध्ये प्रवेश

Next Post
doctor

राज्यात ८ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; ८०० विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011