मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कुणी विचारले असते? असे विधान करून मर्यादांचे उल्लंघन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून रामदासांचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना योग्य धडा शिकवला नाही, तर इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या अशा विषवल्ली फोफावत जातील. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केलेले विश्लेषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे