मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील राजभवन हे अतिशय देखणे आणि ऐतिहासिक वास्तू आहे. अधून मधून त्याचे काही फोटो सर्वसामान्यांना बघायला मिळतात. आता मात्र, राज्यपालांचे कार्यालय असलेल्या राजभवनानेच एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. राजभवनाच्या हिरवळीवर चिमण्या आणि अन्य पक्षी येतात. तसेच, या हिरवळीवर मोर सुद्धा हजेरी लावतात.
बघा हा अप्रतिम व्हिडिओ
https://twitter.com/maha_governor/status/1515642180165021698?s=20&t=iXzJJ0a2DiWIUTJ0h9uKCA