बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोड बातमी! बीग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा बनले आजोबा

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 5:17 pm
in मनोरंजन
0
amitabh

 

सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. होय, त्यांच्या कुटुंबात एका गोंडस बाळाचा जन्म झाला आहे. तुम्हाला असे वाटेल की ऐश्वर्या राय-बच्चनला आणखी एक अपत्य झाले आहे की काय. पण, तसे नाही. अमिताभ बच्चन यांच्या जावयाने ही गोड बातमी शेअर केली आहे. अमिताभ यांचा धाकटा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नयना बच्चन हिने एखा गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

अमिताभ बच्चन यांची भाची नयना नेहमीच मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहिली आहे. नयना आणि कुणाल कपूर यांचा ९ फेब्रुवारी २०१५ मध्ये विवाह झाला. सेशेल्स बेटावर या दोघांनी सातफेरे घेतले. कुणाल हे रंग दे बसंती स्टार आहेत. नयना आणि कुणाल यांच्याकडे गुडन्यूज आहे हे कुणालाही ठाऊक नव्हतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर दोघांनाही आई-वडिल झाल्याचा आनंद मिळाला. कुणाल कपूर आणि नयना बच्चन यांची भेट थिएटरच्या दिवसांमध्ये झाली होती आणि त्यातूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.

View this post on Instagram

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

कुणालनं सोशल मीडिया पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत आणली. ‘आमच्या सर्व हितचिंतकांसाठी… नयना आणि मला हे सांगण्यात अतिशय आनंद होतोय की, आम्ही एका मुलाचे पालक झालो आहोत. या आशिर्वादासाठी आम्ही परमेश्वराचे ऋणी आहोत’, असं कुणालनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ही गोड बातमी बाहेर पडताच कुणाल आणि नयना वर अभिनंदांचा वर्षाव होऊ लागला आहे.

अभिनेता हृतिक रोशन, अंगद बेदी, अक्षय ओबेरॉय आणि इतरांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. कुणालचा जवळचा मित्र असलेल्या हृतिकने पहिल्यांदाच अनेक हृदय इमोजी टाकून कुणाल आणि नयनाला शुभेच्छा दिल्या. हृतिकची माजी पत्नी सुझान खानची कुणालसोबत चांगली मैत्री आहे. तिने लिहिले आहे की, “सर्वात मोठे अभिनंदन कुणाल.. तू अतिशय चांगला पालक बनणार आहेस.” दरम्यान, नयनाची चुलत बहीण श्वेता बच्चन हिने कमेंट केली, “तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय अर्थसंकल्पः सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेधनधारकांना काय मिळाले?

Next Post

नाशिक – औरंगाबाद रोडवरील स्वामी नारायण नगर भागात कुरिअरचे ऑफिस फोडून दीड लाखाची चोरी

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - औरंगाबाद रोडवरील स्वामी नारायण नगर भागात कुरिअरचे ऑफिस फोडून दीड लाखाची चोरी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011