बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोरीच्या ट्रेनिंगसाठी मोठं कर्ज काढलं… तीन वर्षे सुट्टीही घेतली… पोरीनं सुवर्णपदक जिंकलं… बापलेकीची अनोखी संघर्ष कहाणी

ऑगस्ट 16, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
Nitu Ghangas e1660579670814

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही खेळाडू किंवा क्रीडापटूचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न असते. त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने कठोर परिश्रम करीत असतो, तसेच खेळाडू फिटनेस वर लक्ष देत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु काही वेळा अनेक खेळाडूंना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्याही परिस्थितीवर मात करीत काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकतात. अर्थात त्यामागे त्यांच्या पालकांचे ही तेवढेच परिश्रम असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारताची युवा स्टार नितू घनघस हिने राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं. नितूनं इंग्लंडच्या डेमी जेडला हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. नितूसोबतच तिच्या वडिलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. रिंगमध्ये नितूच्या मेहनतीनं तिला पदक मिळवून दिलं असले तरी तिला खेळामध्ये आणण्याचे श्रेय तिच्या वडिलांना जात आहे.

नितू ही भिवानी येथील रहिवासी आहे. विजेंदर सिंहकडून प्रेरणा घेत तिनं बॉक्सर बनण्याचं स्वप्न पाहिलं. 2012 साली तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण सुरुवात चांगली झाली नाही. ती राज्य पातळीवर 3 वर्ष चांगली कामगिरी करू शकली नाही. पण वडिलांनी हार मानली नाही आणि तिला वेळोवेळी प्रोत्साहन देत आले. परंतु खेळाचा खर्च उचलण्यासाठी नितूचे वडील धडपडत होते. गेल्या चार वर्षांपासून ते रजेवर असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. ते पूर्णपणे मुलीसोबत वेळ द्यावा लागत असल्यानं त्यांना नोकरीला जाणं शक्य नव्हते. पैशांची कमतरताही होती.

वडिलांनी आपल्या मुलीच्या ट्रेनिंगसाठी मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपली कारही विकावी लागली होती. आपल्या मुलीच्या प्रशिक्षणात कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती. नीतूसाठीही आजवरचा प्रवास सोपा नव्हता. सन 2015 मध्ये एका अपघातामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. यादरम्यान तिला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. याही काळात तिचे वडील तिच्यासोबत ठामपणे उभे होते. सन 2019 मध्ये, ती पुन्हा जखमी झाली, ज्यामुळे ती पुन्हा रिंगपासून दूर गेली.

विशेष म्हणजे नितू ही कोरोनाच्या काळात शेतात सराव करायची. नीतूला सन 2016 मध्ये तिच्या करिअरमध्ये पहिलं मोठं यश मिळालं होतं. नीतूनं ग्वाल्हेर येथे झालेल्या शालेय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याच वर्षी, ती गुवाहाटी येथे जागतिक युवा चॅम्पियन बनली. त्याचबरोबर आशियाई युवा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकलं. सन 2021 मध्ये, ती वरिष्ठ संघात परतली आणि त्याच वर्षी स्ट्रांझा मेमोरियलमध्ये पदक जिंकलं. आता नितू कॉमनवेल्थ चॅम्पियन बनली.

खेळाचा खर्च उचलण्यासाठी नितूचे वडील धडपडत होते. गेल्या चार वर्षांपासून ते रजेवर असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांना पूर्णपणे मुलीसोबत वेळ द्यावा लागत असल्यानं नोकरीला जाणं शक्य नव्हतं. पैशांची कमतरताही होती. वडिलांनी आपल्या मुलीच्या ट्रेनिंगसाठी मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपली कारही विकावी लागली होती. आपल्या मुलीच्या प्रशिक्षणात कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती. नीतू ही गुवाहाटी येथे जागतिक युवा चॅम्पियन बनली. त्याचबरोबर आशियाई युवा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकलं. 2021 मध्ये, ती वरिष्ठ संघात परतली आणि त्याच वर्षी स्ट्रांझा मेमोरियलमध्ये पदक जिंकले होते. आणि आता तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्येही बाजी मारली आहे.

Gold Medalist Boxer Nitu Ghangas Success Story

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रासाठी असा आहे तगडा प्लॅन

Next Post

प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसने केला सासूबाईंसोबत डान्स (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Capture 25

प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसने केला सासूबाईंसोबत डान्स (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011