रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…तर दागिने खरेदीत तुमची फसवणूक झालीच समजा

by India Darpan
सप्टेंबर 7, 2021 | 1:58 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – तुमच्या ज्वेलर्सवर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का ? अनेक वर्षांपासून सोने विक्री करणारा ज्वेलर्स योग्य किमतीत सोन्याची दागिने देतो का ? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही सुदैवी आहात. परंतु लाखो लोक तुमच्यासारखे सुदैवी नसतात. दागिने खरेदी करताना त्यांची फसवणूक होतेच. ज्वेलर्स १८ कॅरेट सोन्याने बनविलेले दागिने ते २२ कॅरेटच्या सोन्याने बनविलेल्या दागिन्याच्या किमतीत विक्री करतात. वरून मजुरीचा बक्कळ खर्चही कमावतात. गळ्यातील आभूषणांमध्ये हिरे, मोती अशा नगांचे पैसे ते सोन्याच्या दरानेच घेतात. परंतु असे सगळेच ज्वेलर्स करत नाहीत.

उदाहरणार्थ, सराफा बाजारात आज २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्याची किंमत ४५६७ रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्याची किंमत ३७८२ रुपये आहे. त्यावर मजुरी आणि जीएसटी खर्च लावलेला नाहीय. दागिन्याची किंमत = एक ग्रॅम सोन्याची किंमत गुणिले सोन्याच्या दागिन्याचे वजन + प्रतिग्रॅम मजुरीचा खर्च + जीएसटीच्या आधारावरून काढली जाते. सोन्याचे दागिने खरेदी केल्यावर त्याची किंमत आणि मजुरीच्या खर्चावर ३ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावला जातो.

सोन्याची शुद्धता
कधी कधी आपण हिरेजडीत आभूषणे खरेदी करतो. काही अप्रामाणिक ज्वेलर्स पूर्ण नगाचे वजन करतात त्याला सोन्याच्या किमतीत जोडतात. म्हणजेच सोन्याच्या किमतीनेच ते दर लावतात. दागिन्यांची पुन्हा विक्री करताना सामान्य रुपात नगाचे वजन आणि अशुद्धतेची एकूण किंमत घटविली जाते. सोन्याची शुद्धता आणि सोन्याची ज्वेलरी वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विवाह नोंदणीबाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Next Post

ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी या बँका देताय कर्ज; EMI अवघा २,९९९ रुपये…

India Darpan

Next Post
soontobeyours2@1x

ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी या बँका देताय कर्ज; EMI अवघा २,९९९ रुपये...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011