नाशिक – गंगापूर धरणातून सोमवारी सकाळी ९ वाजता वाजता २५०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यानंतर तो ४००० क्यूसेक्सने वाढवण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पाण्यात वाढ झाली होती. पण, आज सकाळी ८ वाजता पाण्याची पातळी कमी झाली असून पूरही काहीसा ओसरला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011