नाशिक -गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग केल्याने काल सायंकाळपासून गोदावरीची पातळी वाढली. त्यात दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आता पोहचू लागले आहे. गंगापूर धरण ७८ टक्के भरले असून त्यात आता वाढ होत आहे. त्यामुळे आता धरणाची पातळी वाढली की विसर्ग करण्यात येणार आहे. गोदावरीला आलेल्या या छोट्या पुरांचा बघा हा व्हिडिओ….